Marathi Numerology Prediction : 'या' तारखेवर जन्मलेल्या मुली त्यांच्या जोडीदारासाठी ठरतात अतिशय भाग्यशाली...! 'त्या' घरालाही जोडून ठेवतात..

Share News

Marathi Numerology Prediction : 'या' तारखेवर जन्मलेल्या मुली त्यांच्या जोडीदारासाठी ठरतात अतिशय भाग्यशाली...! 'त्या' घरालाही जोडून ठेवतात..

Share News

महाराष्ट्र हेडलाईन : Marathi Numerology Prediction : ज्योतिष शास्त्र हा एक प्राचीन भारतीय विद्या आहे ज्यात ग्रह, नक्षत्र, राशी यांचा अभ्यास करून व्यक्तीचे भविष्य, स्वभाव, आरोग्य, आर्थिक स्थिती, विवाह, संतती, नोकरी, व्यवसाय इत्यादी बाबींचा अंदाज घेतला जातो. हा वेदाचा सहा उपवेदांपैकी एक आहे (अर्थात वेदाङ्ग). याला नेत्र (डोळे) असेही म्हटले जाते कारण हे भविष्याचा वेध घेते. ज्योतिषशास्त्रामध्ये राशींना खूप महत्त्व आहे तसेच अंकशास्त्रामध्ये अंकाना खूप महत्त्व असते. व्यक्तिच्या जन्मतारखेवरून आपण व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकतो. हल्ली अनेक जण अंकशास्त्रामध्ये आवड दाखवत आहे, ज्यामध्ये ते एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकतात.

'या' तारखेवर जन्मलेल्या मुली त्यांच्या जोडीदारासाठी अतिशय भाग्यशाली :

अंकज्योतिष शास्त्रानुसार काही तारखा खूप शुभ मानल्या जातात. असं मानलं जातं की यातील काही जन्मतारखा खूप काही खास असतात. यातील काहींना अत्यंत शुभ मानलं जातं. या तारखांवर ज्या व्यक्ती जन्म घेतात त्यांचं भाग्य खूप बलवान असतं. कोणत्या आहेत या जन्मतारखा जाणून घ्या.

या जन्मतारखा आहेत 3,7,11, 21 आणि 29. जन्मतारखेला जन्मलेल्या मुली त्यांच्या जोडीदारासाठी अतिशय भाग्यशाली ठरतात. या मुली बुद्धिमान असतात. याशिवाय त्या त्यांच्या जवळच्या लोकांचं भविष्यही सुधारतात. असं मानलं जातं या तारखांना जन्मलेल्या मुली नशीबवान असतात. त्यांना आयुष्यात कोणत्याही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत नाही. या मुलींशी लग्न करणाऱ्या व्यक्तीच नशीब उजळतं. 

'त्या' घराला जोडून ठेवतात :

जर तुमच्या पत्नीची जन्मतारीख 3 असेल तर ते सर्जनशील आणि संवादकौशल्याची जाण असलेल्या असतात. त्या घराला जोडून ठेवतात.तर 7 तारखेला जन्मलेल्या मुली बुद्धिमान असतात. त्या अध्यात्मिक आणि प्रॅक्टिकल स्वभावाच्या असतात. याबरोबरच त्या उत्तम सल्लागार असतात. त्यांचं भाग्य अत्यंत मजबूत असतं. त्यामुळे जोडीदाराचं भाग्यही उजळतं. 11 ते 29 जन्मतारखेला जन्मलेल्या मुली यांच्यात चांगले नेतृत्वगुण हातात. 21 ही जन्मतारीख चांगलं भाग्य आणि चांगला समन्वय साधतात. या जन्मतारखेला जन्मलेल्या मुलींमध्ये सकारात्मक ऊर्जा असते.

- प्रश्नः अंकज्योतिषात काही जन्मतारखा का शुभमानल्या जातात ?

उत्तर: कारण त्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचं भाग्य आणि सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी असते.

- प्रश्नः या शुभ तारखेला जन्मलेल्या मुलींच्या कोणत्या गुणांचा उल्लेख केला जातो?

उत्तरः बुद्धिमत्ता, भाग्यशाली स्वभाव आणि इतरांचं भविष्य सुधारण्याची क्षमता.

- प्रश्नः या जन्मतारखांचा परिणाम फक्त महिलांवरच होतो का ?

उत्तरः नाही, पण विशेषतः मुलींबाबत त्यांचा परिणाम अधिक उल्लेखनीय मानला जातो.

- प्रश्नः या तारखा कोणत्या आहेत ?

उत्तरः लेखात त्या विशिष्ट तारखा वाचकांना जाणून घेण्यासाठी सूचित केल्या आहेत.

- प्रश्नः अशा जन्मतारखा ओळखण्यासाठी काय करावं लागतं ?

उत्तर: अंकज्योतिष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपली जन्मतारीख आणि मूलांक तपासावा लागतो.

-------------------------------------------------

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.  ('महाराष्ट्र हेडलाईन' अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)

ADS

Ad 1
Prev Article
Weather Update: पुण्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचे हायअलर्ट, वादळी वाऱ्यासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार
Next Article
Joined Eyebrows, Meaning, Personality Traits & Significance : दोन भुवया जुळलेल्या असणं शुभ असतं की अशुभ? ; जाणून घ्या सविस्तर...